इब्री 10:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हास सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 पूर्वीचे दिवस आठवा; त्या वेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने विजयी सामना केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जेव्हा तुम्हाला प्रथम प्रकाश मिळाला तेव्हा तुम्हाला भयंकर दुःखसहनाने भरलेला संघर्ष करावा लागला याची आठवण करा. Viz kapitola |