Online Bible

- Reklamy -




इब्री 10:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले, तर ह्यापुढे पापांबद्दल यज्ञ होणार नाही;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही,

Viz kapitola kopírovat




इब्री 10:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy