इब्री 10:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे राहिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तर मग ज्याअर्थी त्यांना क्षमा झाली त्याअर्थी त्यांच्या पापांबद्दल अर्पण नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि जिथे क्षमा झालेली आहे, तिथे पापांसाठी आणखी यज्ञ करण्याची मुळीच गरज नाही. Viz kapitola |