इब्री 10:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 परंतु पापांबद्दल शाश्वत असा एकच यज्ञ अर्पण करून येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत. Viz kapitola |