इब्री 10:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 प्रत्येक याजक तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 पापे दूर करायला जे यज्ञ कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ प्रत्येक यहुदी याजक प्रतिदिवशी सेवा करीत वारंवार अर्पण करीत उभा असतो; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. Viz kapitola |