इब्री 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, “हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे; आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगांचे आहे आणि तुझा राजदंड न्यायाचा राजदंड आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण आपल्या पुत्राविषयी ते म्हणतात, “हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील. Viz kapitola |