इब्री 1:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो, “देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 परंतु तो प्रथम जन्मलेल्या पुत्राला जगात आणताना म्हणतो: देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि त्याच्या ज्येष्ठ पुत्राला पृथ्वीवर आणतो आणि म्हणतो, “परमेश्वराचे सर्व दूत त्याची उपासना करोत.” Viz kapitola |