हाग्गय 2:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी तुम्हास आणि तुमच्या हातच्या सर्व कामावर पाठवलेले रोग आणि बुरशी यांनी पीडले पण तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी तुमच्यावर, तुमच्या हातच्या सर्व कामांवर तांबेरा, भेरड व गारा ह्यांचा मारा केला; तरी तुमच्यातला एकही माझ्याकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात. Viz kapitola |