हाग्गय 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “इकडे हे मंदिर ओसाड पडले असता, तुम्ही आपल्या परिपूर्ण घरात रहावे असा समय आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?” Viz kapitola |