हबक्कूक 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते सर्व हिंसा करण्यास येतात, त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात; त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो; वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात, वाळवंटातील वावटळीप्रमाणे त्यांची टोळी येते आणि वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात. Viz kapitola |