हबक्कूक 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ह्यास्तव नियमशास्त्र कमकुवत झाले आहे, आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही, कारण दुष्ट नितीमानाला घेरतो, त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट नीतिमानास घेरून सोडतो म्हणून न्याय विपरीत होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 म्हणून कायदा नेभळा झाला आहे, आणि योग्य न्याय कधीही दिला जात नाही, दुष्टांनी नीतिमानांना वेढले आहे, म्हणून कायदा विपरीत केला जातो. Viz kapitola |