हबक्कूक 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू, आणि तू ऐकणार नाहीस? जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली, पण तू मला वाचवत नाहीस! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. “जुलूम झाला” असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत. Viz kapitola |