उत्पत्ती 9:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 देव याफेथाचा अधिक विस्तार करो, आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो. कनान त्यांचा सेवक होवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परमेश्वर याफेथच्या प्रदेशाचा विस्तार करोत; याफेथ शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्याचाही गुलाम होवो.” Viz kapitola |