उत्पत्ती 9:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्यास समजले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 द्राक्षारसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नोआह नशेतून शुद्धीवर आला आणि आपला धाकट्या पुत्राने काय केले हे त्याला समजले, Viz kapitola |