उत्पत्ती 9:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्यात उघडानागडा पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला. Viz kapitola |