उत्पत्ती 9:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; हाम हा कनानाचा बाप. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.) Viz kapitola |