उत्पत्ती 8:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले; दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले. Viz kapitola |