Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 8:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy