Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन: बाहेर सोडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 8:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy