उत्पत्ती 7:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पाणी पर्वत शिखरावर पंधरा हातापेक्षा अधिक उंच इतके वर चढले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले, ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 पाणी वाढले आणि पर्वतांना पंधरा हातापेक्षा जास्त खोलीपर्यंत झाकले. Viz kapitola |