उत्पत्ती 7:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पाणी जमिनीवर वाढू लागले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले. Viz kapitola |