उत्पत्ती 7:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला, आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जलप्रलय चाळीस दिवस चालू होता. यामुळे सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून गेली आणि तारू पृथ्वीच्यावर पाण्यात तरंगू लागले. Viz kapitola |