उत्पत्ती 50:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 फारोने उत्तर दिले, “जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्यास पुरून ये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 फारो म्हणाला, “जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाक घेतल्याप्रमाणे त्याला मूठमाती द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.” Viz kapitola |