Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 50:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्या कामाला चाळीस दिवस लागले; प्रेतात मसाला भरायला इतके दिवस लागत असत; आणि मिसरी लोकांनी सत्तर दिवस त्याच्यासाठी शोक केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मसाला भरण्याच्या क्रियेला चाळीस दिवस लागले, मृतदेहात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत. इजिप्तच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 50:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy