Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 50:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 योसेफ आपल्या वडिलाच्या कुटुंबियांसह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो एकशे दहा वर्षे जगला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 योसेफ, इजिप्त देशात आपल्या पित्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहिला. तो एकशे दहा वर्ष जगला

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 50:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy