उत्पत्ती 50:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा त्याचे भाऊ स्वत: त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर त्याचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्याच्यापुढे पालथे पडून त्याला म्हणाले, “आम्ही तुझे गुलाम आहोत.” Viz kapitola |