उत्पत्ती 50:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपल्या वडिलाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्याबरोबर गेलेला सर्व समुदाय मिसरला माघारी गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 योसेफाने आपल्या बापाला मूठमाती दिल्यावर तो, त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या मूठमातीसाठी त्याच्या-बरोबर गेले होते ते सर्व मिसर देशाला परत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आपल्या वडिलांना मूठमाती दिल्यानंतर, योसेफ आपले भाऊ आणि आपल्या वडिलांच्या मूठमातीसाठी त्याच्याबरोबर गेलेले लोक यासह इजिप्त देशास परत आला. Viz kapitola |