उत्पत्ती 50:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्यांनी त्याला कनान देशात नेऊन मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत मूठमाती दिली; अब्राहामाने एफ्रोन हित्तीकडून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून शेतासह विकत घेतली होती तीच ही गुहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याचा मृतदेह कनान देशामध्ये आणला आणि अब्राहामाने एफ्रोन हिथी याच्यापासून मम्रेजवळील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत त्यांनी त्याला मूठमाती दिली. Viz kapitola |