Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 50:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ते यार्देन नदीच्या पूर्वेस अटादाच्या खळ्यावर आले, तेव्हा त्यांनी फारच मोठा शोक केला. योसेफाने त्याच्या पित्याकरिता सात दिवस शोक केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 यार्देनेपलीकडे अटादाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा त्यांनी तेथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाने तेथे आपल्या बापासाठी फार आकांत करून सात दिवस शोक केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जेव्हा ते यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर यरीहोजवळ अटाद या ठिकाणी आले; तेव्हा त्यांनी तिथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाच्या वडिलांसाठी त्यांनी सात दिवस तिथे शोक केला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 50:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy