उत्पत्ती 50:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग योसेफ आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 योसेफ आपल्या पित्याल्या आलिंगन देऊन खूप रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. Viz kapitola |