उत्पत्ती 5:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 लामेखाचे एकंदर आयुष्य सातशे सत्त्याहत्तर वर्षांचे झाले. मग तो मरण पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. Viz kapitola |