उत्पत्ती 5:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मथुशलह झाल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. Viz kapitola |