उत्पत्ती 5:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 यारेदाचे एकंदर आयुष्य नऊशे बासष्ट वर्षांचे झाले. मग तो मरण पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. Viz kapitola |