Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 5:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 5:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy