उत्पत्ती 49:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे यहूदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगूट धरील; तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील. Viz kapitola |