उत्पत्ती 49:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात. तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन, ते सर्व इस्राएल देशभर पसरतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांच्या रागाचा धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे; त्यांच्या क्रोधाचा धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे; मी त्यांची याकोबात पांगापांग करीन, इस्राएलात त्यांना विखरीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांचा क्रोध शापित असो, आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे! मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन, आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन. Viz kapitola |