उत्पत्ती 49:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 कनान देशातील मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा जी अब्राहामाने शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तीच ही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे. Viz kapitola |