Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 हे सगळे इस्राएलाचे बारा वंश आहेत. त्यांचा बाप त्यांना आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच; प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आशीर्वादाप्रमाणे त्याने आशीर्वाद दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy