Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 49:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे, सकाळी तो शिकार खाऊन टाकील, सायंकाळी लुटीचे वाटे करील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे; तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो, आणि संध्याकाळी लूट वाटतो.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 49:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy