उत्पत्ती 49:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील, अथवा सर्वकाळ टिकून राहणाऱ्या डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इच्छित वस्तुंहून श्रेष्ठ होतील. ते योसेफाच्या मस्तकावर, जो आपल्या भावांमध्ये राजपुत्र त्याच्या मस्तकावर आशीर्वाद असे राहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानांहून श्रेष्ठ आहेत; ती सनातन डोंगरांपासून प्राप्त होणार्या इष्ट वस्तूंहून श्रेष्ठ आहेत; हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, आपल्या भाऊबंदांत जो प्रमुख त्याच्या शिरी येवोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत. Viz kapitola |