उत्पत्ती 49:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तिरंदाजांनी त्यांना त्रस्त केले, त्याला बाण मारले, त्याचा पिच्छा पुरवला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले. Viz kapitola |