उत्पत्ती 49:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे. तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डाहळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत. Viz kapitola |