उत्पत्ती 49:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 दान इस्राएलाचा एक वंश असून आपल्या लोकांचा तो न्याय करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “दान आपल्या लोकांना न्यायदान करेल, इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल. Viz kapitola |