उत्पत्ती 48:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले, तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे कोणाचे आहेत?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इस्राएलाच्या दृष्टीला योसेफाचे मुलगे पडले तेव्हा तो म्हणाला, “हे कोण?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा इस्राएलने योसेफाच्या पुत्रांना पाहिले, त्याने विचारले, “ही कोण आहेत?” Viz kapitola |