उत्पत्ती 48:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यांच्यानंतर तुला जी संतती होईल ती तुझी होईल; त्यांच्या वतनात त्यांची नावे त्यांच्या भावांच्या नावांखाली नोंदवण्यात येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांच्यामागून जे मुलगे तुला होतील ते तुझे; त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु यानंतर तुला जी मुलेबाळे होतील ती तुझी होतील. त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. Viz kapitola |