उत्पत्ती 48:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 याकोब योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याकोब हा योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वराने मला कनान देशात लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला Viz kapitola |