उत्पत्ती 48:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तर आता मरणार, तथापि देव तुमच्याबरोबर राहील आणि तुम्हांला तुमच्या पूर्वजांच्या देशी परत नेईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील. Viz kapitola |