उत्पत्ती 48:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे याकोबास कोणी सांगितले, हे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबाला कळवले तेव्हा इस्राएल सावरून पलंगावर बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा याकोबाला सांगण्यात आले, “तुझा पुत्र योसेफ तुझ्याकडे आला आहे,” तेव्हा इस्राएल आपली सर्व शक्ती एकवटून उठून बिछान्यावर बसला. Viz kapitola |