उत्पत्ती 48:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “असे नाही बाबा, कारण हा प्रथम जन्मलेला आहे. तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योसेफ आपल्या वडिलांना म्हणाला, “बाबा, असे नाही, ज्येष्ठ हा आहे, ह्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 योसेफ त्याला म्हणाला, “नाही बाबा, हा प्रथम जन्मलेला आहे; तुमचा उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवा.” Viz kapitola |