उत्पत्ती 48:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे तोंड पुनरपि माझ्या दृष्टीस पडेल ह्याची मला कल्पना नव्हती, पण आता पाहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 इस्राएल योसेफाला म्हणाला, “मी तुला परत पाहीन असे मला कधीच वाटले नव्हते, पण परमेश्वराने मला तुझे पुत्रही पाहू दिलेत.” Viz kapitola |